होय अजून ही इंग्रजांचेच राज्य भारतात हवे होते.कारण पाकिस्तान निर्माण झालाच नसता, काश्मिर प्रश्न निर्माण झाला नसता, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नसते , कारण सविंधानाची निर्मीती झालीच नसती , ईग्रजाच्या किमान पाञता आठ कोणत्याही नेत्या कड नव्हत्या .. नाही का? ✍🏻 ........................... रक्तपात का झाल👇🏻 राष्ट्रीय उठाव.....की बंड .

सन 1857 चे युध्द हे "स्वातंत्र्य युध्द" होते की "शिपायांचे बंड" होते की सत्ता किंवा पेन्शन गमावलेल्यांनी आयताच केलेला "संधीसाधूपणा" होता हे समजण्यासाठी खालील प्रश्नांची स्पष्ट शब्दात उत्तरे मिळतील काय?

(1) नानासाहेब पेशव्यांचे पेन्शन ब्रिटीशांनी चालू ठेवले असते तर त्याने बंडात भाग घेतला असता काय?

(2) झाशीच्या राणीचा दत्तक वारस ब्रिटीशांनी मंजूर केला असता तर तीने बंडात भाग घेतला असता काय?

(3) तात्या टोपे नानासाहेबाचा आश्रित नसता तर त्याने बंडात भाग घेतला असता काय?

(4) अवधचे राज्य ब्रिटिशांनी खालसा केले नसते तर अवधच्या बेगमेने बंडात भाग घेतला असता काय?

(5) बंदुकीच्या गोळ्यांना गायींची व डुकरांची चरबी लावली नसती तर परकिय इंग्रजासाठी स्वकीय भारतीय राजा महाराजांशी व स्वकीय भारतीय सैन्यांशी प्राणावर उदार होऊन युध्दे करणा-या व इंग्रजाना भारत जिंकून देणाऱ्या सैनिकांनी बंड केले असते काय?

(6) बंडकरी सैनिकांनी दिल्लीत येऊन जबरदस्ती करुन बहादूर शाह जफर ला भारताचा बादशहा म्हणून घोषित करून बळेबळेच त्याच्या नावाची द्वाही फिरवली नसती तर त्याने बंडात भाग घेतला असता काय?

(7) सन १८५७ च्या बंडाचे लोण महाराष्ट्रात व दक्षिणेत पसरले नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तेव्हा ३० वर्षांचे असणा-या ज्योतीराव फुल्यांनी केलेले जाहीर आवाहन.

ज्योतीराव फुलेंनी बंडाबाबत खुलेआम सांगितले:

"स्वदेश बांधवांना गुलामगिरीत ठेवणारे लोक परकियांच्या तथाकथित गुलामगिरी विरुद्ध लढत आहेत. त्यांना माझे सांगणे आहे की, प्रथम तुमच्या गुलामगिरीतून आम्हाला मुक्त करा. मग आम्ही सुध्दा तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या गुलामगिरी विरुद्ध इंग्रजाविरुध्द लढू."

हे आवाहन चुकीचे होते काय? .... म्हणजे आन्याय विरुध्द हत्यार ऊचलने चुकिच ठरणार नाही का? ....... Regards Dudhgonde M. S